पाकिस्तानचे नवे पंतप्रधान Shehbaz Sharif यांनी पंतप्रधान मोदींच्या संदेशाला दिले उत्तर, पाहा काय म्हणाले

12 एप्रिल रोजी, पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी त्यांचे अभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. शरीफ म्हणाले की, त्यांच्या देशाला भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध हवे आहेत.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन संदेशाला प्रत्युत्तर देताना ट्विट केले की, “जम्मू आणि कश्मीरसह इतर विवादांवर शांततापूर्ण तोडगा काढणे गरजेचे आहे”पीएम मोदींनी ट्विट केले होते की, “मियां मुहम्मद शहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन”

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement