New Zealand Earthquake: न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे 7.1 रिश्टर स्केलचे जोरदार धक्के, त्सुनामीचा इशारा

न्यूझीलंडमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

न्यूझीलंडमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटाजवळ हा भूकंप झाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement