National Space Day: चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार 'राष्ट्रीय अंतराळ दिन'

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाची आठवण म्हणून भारत सरकारने दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाची आठवण म्हणून भारत सरकारने दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. सरकारने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement