MVA Meeting: 'मविआ' च्या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चेची शक्यता, 3 वाजता पार पडणार बैठक

आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकासआघाडी पक्षही मागे नाही. काहीही करुन या वेळी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी मविआ मोर्चेबांधणी करत आहे, जाणून घ्या अधिक माहिती