Mumbai High Tides: मुंबईच्या दर्याला आज भरती, मरिन ड्राईव्ह परिसरात उंचचं उंच लाटा

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढच्या काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढच्या काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे आज मुंबईच्या दर्याला उधाण आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement