Mumbai: मुंबईत 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात
मुंबईमध्ये 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती
मुंबईमध्ये 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम, सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 हाती घेण्याचे ठरविले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement