Microsoft Layoffs 2023: मायक्रोसॉफ्टमधील 11,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ, कंपनीकडून कर्मचारी कपातीची घोषणा
ट्विटर, मेटा यांसारख्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या टेक कंपन्यांनी काही महिन्यांपासूनच कर्मचारी कपात सुरु केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
ट्विटर, मेटा यांसारख्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या टेक कंपन्यांनी काही महिन्यांपासूनच कर्मचारी कपात सुरु केली आहे. मायक्रोसॉफ्ट ने सुद्धा संभाव्य आर्थिक मंदीचा धोका विचारात घेऊन अनिश्चित काळासाठी कर्मचारी कपात करणार असल्याचे वृत्त आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; एकूण कर्मचारी संख्येच्या 3 टक्के लोकांना कामावरून काढले
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement