Meta Layoffs: मेटातील कर्मचाऱ्यांची चिंता वाढली, हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ

मेटा प्लॅटफॉर्म इंक या आठवड्यात हजारो कर्मचार्‍यांची कपात करणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

मेटा प्लॅटफॉर्म इंक या आठवड्यात हजारो कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनीने अधिक कार्यक्षम संस्था बनण्यासाठी नोव्हेंबरमध्ये 13% कपात करून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement