Makar Sankranti Ukhane 2023: हळदी कुंकूच्या खास कार्यक्रमासाठी हटके उखानांची यादी, पाहा
मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत महिला घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात.महिला हळदी कुंकूसाठी एकमेकींच्या घरी जातात, हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित केले जातात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत महिला घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात.महिला हळदी कुंकूसाठी एकमेकींच्या घरी जातात, हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित केले जातात, कुंकूसाठी आलेल्या महिलांना वाण दिले जाते, अनेकजण शृंगाराचे सामान देतात, सौभाग्यावाती आणि हळदी कुंकू म्हणजे उखाणे आलेच, हळदी कुंकूनिमित्त उखाणा घेण्याची पद्धत आहे. दरम्यान, अनेकांची गल्लत होते, तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी मकर संक्रांतीसाठी उखाणे घेऊन घेऊन आलो आहोत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)