Maharashtra Board 10th Result 2022: उद्या 10वीचा निकाल या संकेतस्थळांवर सर्वात जलद पाहता येणार

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून 17 जून दिवशी यंदा 10वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.आठवडाभरापूर्वी 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून 17 जून दिवशी यंदा 10वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.आठवडाभरापूर्वी 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक यांचे लक्ष लागले आहे.कोरोना संकटाच्या 2 वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच 10वीच्या परीक्षा ऑफलाईन पार पडल्या होत्या. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10वीचे विद्यार्थी mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाईट्सवर विषयनिहाय निकाल पाहू शकणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement