Mahaparinirvan Din 2022 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Whatsapp Status ,Facebook Images, Instagram च्या माध्यमातून करा अभिवादन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या, 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर 1956 साली दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
6 डिसेंबर 1956 साली दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला 'महापरिनिर्वाण दिन' किंवा 'महापरिनिर्वाण दिवस' असं म्हंटल जातं. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेतच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला होता. अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून करा अभिवादन, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
66 वा महापरिनिर्वाण दिन
Babasaheb Ambedkar
Babasaheb Ambedkar's Death Anniversary
Bhimrao Ambedkar Mahaparinirvan Diwas
BR Ambedkar
Dr Bhimrao Ramji Ambedkar
Dr. Ambedkar
Dr. Ambedkar Mahaparinirvan Din Images
Dr. Ambedkar Mahaparinirvan Diwas
Dr. Babasaheb Ambedkar Quotes
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din Messages
Dr.Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
Mahaparinirvan Din
Mahaparinirvan Din HD Images
Mahaparinirvan Diwas
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement