Karachi Blast: कराची विद्यापीठात बॉम्बस्फोट, चिनी नागरिकांसह चार ठार

पाकिस्तानातील कराची विद्यापीठात बॉम्बस्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील कराची विद्यापीठात झालेल्या बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीजवळ हा स्फोट झाला. बुरखा घातलेल्या महिलेने ही घटना घडवून आणल्याचेही त्यांनी सांगितले. ही घटना एका महिलेने आत्मघाती हल्ल्याने घडवून आणली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement