Kabul Mosque Blast: अफगाणिस्तान मध्ये मशिदी मध्ये ब्लास्ट, 30 जण मृत्यूमुखी
अफगाणिस्तान मधील काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला असून 30 जण मृत्यूमुखी तर 40 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. Khair Khana भागामध्ये बुधवारी संध्याकाळी प्रार्थना करताना हा ब्लास्ट झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
अफगाणिस्तान मधील काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला असून 30 जण मृत्यूमुखी तर 60 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. Khair Khana भागामध्ये बुधवारी संध्याकाळी प्रार्थना करताना हा ब्लास्ट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काबूल मधील इमरजंसी हॉस्पिटलने 27 जखमी रूग्ण आल्याचे आणि त्यामध्येही 7 वर्षीय चिमुकल्याचा समावेश असल्याचं सांगितलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement