ISRO 3 Big Launches: इस्रो पुढील तीन महिन्यांत करणार तीन मोठे प्रक्षेपण, इस्रोची मोठी घोषणा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी बुधवारी सांगितले की, इस्रोने पुढील तीन महिन्यांत तीन मोठे रॉकेट सोडण्याची योजना आखली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी बुधवारी सांगितले की, इस्रोने पुढील तीन महिन्यांत तीन मोठे रॉकेट सोडण्याची योजना आखली आहे.अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, या रॉकेटमध्ये स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV), लॉन्च व्हेईकल मार्क-III (LVM-III) आणि पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) यांचा समावेश आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Advertisement
Advertisement
Advertisement