Mariupol, Kyiv मध्ये रशियन सैन्याकडून जोरदार गोळीबार, नागरिकांचे स्थलांतर थांबवले

मारियुपोल आणि कीव मध्ये खूप आर्थिक नुकसान झाले आहे. वारंवार युद्धविरामाचे उल्लंघन केल्यामुळे 6 मार्च रोजी मारियुपोल शहरातून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न दुसऱ्यांदा अयशस्वी झाले.

रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरूच आहे. पूर्व युरोपीय राष्ट्रात अनेक नागरिक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत मारियुपोल आणि कीव मध्ये खूप आर्थिक नुकसान झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement