Vegan KitKat : विगन असलेल्या चॉकलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी, नेस्ले लाँच करणार ‘विगन किटकॅट’
विगन असलेल्या चॉकलेट प्रेमींसाठी नेस्ले खास ‘विगन किटकॅट’ लाँच करत आहे.
विगन असलेल्या चॉकलेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. विगन असलेल्या चॉकलेट प्रेमींसाठी नेस्ले खास ‘विगन किटकॅट’ लाँच करत आहे. प्लांट-बेस्ड किटकॅट लवकरच बाजारात येणार आहे.