Emergency in Sri Lanka: राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

श्रीलंकेचेराष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे श्रीलंका सोडून गेल्याची माहिती आज सकाळीच श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली.

श्रीलंकेचेराष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे श्रीलंका सोडून गेल्याची माहिती आज सकाळीच श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली होती. दरम्यान, राष्ट्रपती राजपक्षे श्रीलंकेतून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement