Diwali 2023:दिवाळी सेलिब्रेशन जगभरामध्ये सुरू, UK PM Rishi Sunak आणि त्यांची पत्नी Akshata Murthy यांनी देखील केले सेलिब्रेशन, पाहा फोटो

दिवाळी सेलिब्रेशन जगभरामध्ये सुरू झालं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

दिवाळी सेलिब्रेशन जगभरामध्ये सुरू झालं आहे. ब्रिटीश पंतप्रधान Rishi Sunak आणि त्यांची पत्नी Akshata Murty यांनी देखील 10 Downing Street या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी दिवाळी सेलिब्रेशन आयोजित केले होते, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement