Diwali 2022 Muhurat Trading Date and Timings: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंग कधी ? जाणून घ्या, वेळ
दिवाळी मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात ट्रेडिंग सेशन करण्याची पद्धत आहे. यंदा हे ट्रेडिंग 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
दिवाळी मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात ट्रेडिंग सेशन करण्याची पद्धत आहे. यंदा हे ट्रेडिंग 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत होणार आहे. दिवाळीच्या दिवशी सुट्टी असली तरीही एका तासासाठी शेअर मार्केट खास ट्रेडिंगसाठी सुरू ठेवले जाते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement