COVID-19 Vaccination Drive:15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू

ओमिक्रॉन आणि कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू झाले आहे.सरकारने डिसेंबर 2021 मध्ये 15-18 वयोगटातील लसीकरणाची घोषणा केली होती.

सरकारी आकडेवारीनुसार, 15 ते 18 वयोगटातील तब्बल 6,79,064 किशोरवयीन मुलांनी रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत त्यांच्या कोविड-19 लसीकरणासाठी CoWIN अॅपवर नोंदणी केली होती.15-18 वयोगटासाठी फक्त भारत बायोटेकचा कोवॅक्सिनचा पर्याय असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement