COVID-19: मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा पुन्हा बंद, ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार
मुंबईतील कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील.
येणाऱ्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील.इयत्ता 1 ते 9 चे ऑनलाइन वर्ग सुरूच राहतील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.मुंबईत ५-१८ वयोगटातील मुलांसाठी कोविड-१९ लसीकरण मोहीम आजपासून सुरू झाली आहे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement