China Covid-19 Numbers: कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ, शांघायमध्ये कडक लॉकडाउन

चीनच्या शांघाय शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता आज शांघाय प्राधिकरणांनी कठोर निर्बंध लावले आहेत.

कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता आज शांघाय प्राधिकरणांनी कठोर निर्बंध लावले आहेत. एक महिन्यापूर्वी शांघायमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement