बुद्ध पौर्णिमाचे Wishes, WhatsApp Status, Facebook Images शेअर करून द्या शुभेच्छा
वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, म्हणून या तिथीला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
बुद्ध पौर्णिमा 15 मे रोजी दुपारी 12:45 पासून सुरू होत आहे, जी 16 मे रोजी सकाळी 09:43 पर्यंत राहील. यावर्षी बुद्ध पौर्णिमा 16 मे रोजी आहे. बौद्ध समाजासाठी बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ते भगवान बुद्धाची पूजा करतात. तसेच त्यांच्या शिकवणी आणि संदेश त्यांच्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Buddha Purnima
Buddha Purnima 2022
Buddha Purnima Celebration
Buddha Purnima India
Buddha Purnima Marathi Message
Buddha Purnima Marathi Wishes
Buddha Purnima Messeages
Buddha Purnima Quotes
Buddha Purnima Quotes In Marathi
Buddha Purnima Significance
Buddha Purnima Wishes
Happy Buddha Jayanti
Happy Buddha Purnima
Happy Buddha Purnima 2022
Happy Buddha Purnima Messages
Happy Buddha Purnima Quotes
Vaishakh Purnima
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement