युक्रेनमध्ये बॉम्बस्फोट सुरू असतांना Bono ने केले कीवमध्ये परफॉर्म, व्हिडीओ व्हायरल

8 मे रोजी, आयरिश रॉक स्टार बोनो याने कीवमधील मेट्रो स्टेशनवर परफॉर्म केले, दरम्यान युक्रेनच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याचे बोनोने कौतुक केले.परफॉर्मंस दरम्यान U2 गायकाने शांततेसाठी प्रार्थना देखीलकेली, असे एएफपीच्या अहवालात म्हटले आहे

परफॉर्मंस दरम्यान, U2 गायकाने शांततेसाठी प्रार्थना देखील केली, असे एएफपीच्या अहवालात म्हटले आहे कीवच्या मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर 61 वर्षीय स्टारने परफॉर्म केले

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement