Bihar Train Accident: रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळील अपघातस्थळी दिल्लीला जाणारी अप मार्ग पूर्ववत, डाऊन लाईनची दुरुस्ती सुरू
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळील अपघातस्थळी दिल्लीला जाणारी अप मार्ग पूर्ववत करण्यात आली असून डाऊन लाईन दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे, असे पूर्व मध्य रेल्वेने सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळील अपघातस्थळी दिल्लीला जाणारी अप मार्ग पूर्ववत करण्यात आली असून डाऊन लाईन दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे, असे पूर्व मध्य रेल्वेने सांगितले. गाड्यांच्या मर्यादित हालचालीसाठी अप मार्ग तयार आहे परंतु डाऊन मार्ग पूर्ववत झाल्यानंतरच या मार्गावरील सामान्य हालचालींना परवानगी दिली जाईल, जाणून घ्या अधिक माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement