Bigg Boss Marathi 3: शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर; प्रकृती बिघडल्याने सोडावे लागले घर

प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिवलीला पाटील वैद्यकिय उपचारासाठी बिग बॉसच्या घराबाहेर राहणार आहे

बिग बॉस मराठी सीजन 3 च्या घरातली स्पर्धक शिवलीला पाटीलची प्रकृती बिघडण्याची माहिती समोर येत आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement