Aurangabad Bandh: आंदोलनाला बसलेल्या गावकर्‍यांवर लाठीमार झाल्याची घटना समोर आल्यानंतर आज औरंगाबाद बंद

मराठा आरक्षणासाठी जालना येथील अंतरवाली सराटी मध्ये आंदोलनाला बसलेल्या गावकर्‍यांवर लाठीमार झाल्याची घटना समोर आल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यात दिसायला लागले आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मराठा आरक्षणासाठी जालना येथील अंतरवाली सराटी मध्ये आंदोलनाला बसलेल्या गावकर्‍यांवर लाठीमार झाल्याची घटना समोर आल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यात दिसायला लागले आहेत. घटनेच्या निषेधार्थ आज औरंगाबाद जिल्हा बंद पाळला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement