Shanti Sethi यांची अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती

नौदलातील शांती सेठी यांना उपराष्ट्रपति कमला हॅरिस यांच्या संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हॅरिसचे वरिष्ठ सल्लागार हर्बी झिसकेंड यांनी सेठी यांच्या नियुक्तीची पुष्टी केली तसेच त्यांच्याकडे कार्यकारी सचिवपदही असेल.

हॅरिसचे वरिष्ठ सल्लागार हर्बी झिसकेंड यांनी सेठी यांच्या नियुक्तीची पुष्टी केली तसेच त्यांच्याकडे कार्यकारी सचिवपदही असेल. कॅप्टन पदावरून निवृत्त झालेल्या सेठी नौदल सचिव कार्लोस डेल टोरो यांचे वरिष्ठ लष्करी सल्लागार होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement