Andhra Pradesh:कोनासीमा जिल्ह्याच्या नामांतरावरून आंदोलन, मंत्री पी विश्वरूप यांच्या घराला लावली आग
24 मे रोजी आंध्र प्रदेशचे परिवहन मंत्री पी विश्वरूप यांचे घर संतप्त आंदोलकांनी पेटवून दिले. पोलिसांनी सर्व कुटुंबीयांना वेळीच घराबाहरे काढल्याने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
पोलिसांनी सर्व कुटुंबीयांना वेळीच घराबाहरे काढल्याने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. नव्याने तयार केलेल्या कोनासीमा जिल्ह्याचे नाव बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्हा असे नामांतर प्रस्तावित करण्यावरून आंदोलन करण्यात आले होते. कोनसीमाचे नाव बदलून बीआर आंबेडकर करण्याची चर्चा आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Amalapuram
Amalapuram Town
Andhra Pradesh
Angry Protesters
BR Ambedkar
Educational Institution's Bus
Fire A Police Vehicle
Konaseema District
Konaseema Sadhana Samiti
latestly
Private School Bus
Protesters
Section 144 .
State Home Minister
Stones Thrown
Taneti Vanitha
Transport Minister P Viswarup
VISWARUP'S HOUSE
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement