Agnipath Scheme : अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला अनेकांनी विरोध केला आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला अनेकांनी विरोध केला आहे. अग्निपथ योजनेमुळे अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement