Aai Kuthe Kay Karte: अरुंधती कसा सोडवणार मुलांच्या आयुष्यातील गुंता? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवे वळण
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून एका कर्तव्य दक्ष आणि जबाबदार गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. आता या मालिकेचे कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे
आई कुठे काय करते’ या मालिकेत आता वेगळे वळण प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. एकीकडे अनिरुद्धसोबतच्या नात्याचा गुंता सोडवत असताना आता अरुंधतीसमोर मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यातून अरुंधती कसा मार्ग काढते हे आपल्याला लवकरच पुढच्या भागात पहायला मिळेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement