‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवे वळण; संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धने घेतला निर्णय

सध्या स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या मालिकेत येणाऱ्या काही घटना थोडक्यात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement