Chandrayaan 2 Mission: 13 भारतीय पेलोड आणि 'नासा'च्या एका उपकरणासह चंद्रयान 2 मिशन अवकाशात झेपावणार, ISRO ची माहिती
यंदा चंद्रयान 2 जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात अवकाशात उड्डण करणार आहे. तर 6 सप्टेंबर दिवशी ते चंद्रावर उतरणार आहे
भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान 2 (Chandrayaan 2) मोहिमेमध्ये आता नासाची मदत होणार आहे. चंद्रयान 2 मध्ये 13 पेलोडचा वापर करणार असून त्यामध्ये नासाच्या (NASA) एका प्रयोगाचा समावेश असणार आहे असे इस्त्रोकडून (ISRO) सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर असतील. Chandrayan 2: 9-16 जुलै दरम्यान होणार 'चंद्रयान 2' चं प्रक्षेपण, ISRO ची माहिती
यंदा चंद्रयान 2 जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात अवकाशात उड्डण करणार आहे. तर 6 सप्टेंबर दिवशी ते चंद्रावर उतरणार आहे. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement