Boult Audio AirBass FX1 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Boult ने भारतात आपले शानदार ईअरबड्स Boult Audio AirBass FX1 लॉन्च केले आहे. या ईअरबड्सची डिझाइन आकर्षक असून यामध्ये ब्लूटूथ 5.0 दिले गेले आहे. या व्यतिरिक्त युजर्सला नव्या ईअरबड्ससाठी दमदार बॅटरी आणि वॉइस असिस्टंटचा सपोर्ट मिळणार आहे.
Boult ने भारतात आपले शानदार ईअरबड्स Boult Audio AirBass FX1 लॉन्च केले आहे. या ईअरबड्सची डिझाइन आकर्षक असून यामध्ये ब्लूटूथ 5.0 दिले गेले आहे. या व्यतिरिक्त युजर्सला नव्या ईअरबड्ससाठी दमदार बॅटरी आणि वॉइस असिस्टंटचा सपोर्ट मिळणार आहे. तर Boult Audio AirBass FX1 ची किंमत 1499 रुपये आहे. हे ईअरफोन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू रंगात ऑप्शनमध्ये येणार आहे. हे ईअरबड्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅमेझॉन इंडिया येथून खरेदी करता येणार आहे.(Xiaomi च्या फोल्डेबल स्मार्टफोन J18s चे स्पेसिफिकेशन झाले लीक; 108MP इन-डिस्प्ले कॅमऱ्यासह मिळतील 'हे' खास फीचर)
Boult Audio AirBass FX1 ईअरबड्स प्ले-बॅक कंट्रोल आणि वॉइस असिस्टंटसह येणार आहे. या नव्या ईइरफोनध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 दिले आहे. या ईअरफोनची खासियत म्हणजे विविध कामांसाठी त्याचा वापर करता येणार आहे. तसेच IPX5 रेटिंग सुद्धा या ईअरबड्सला मिळणार आहे. म्हणजेट हे वॉटर प्रुफ आहेत.
कंपनीने गेल्या वर्षात Boult Autio Truebuds सोबत लॉन्च केले होते. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास Boult ऑडिओ टूबड्स मध्ये टच कंट्रोल फिचर दिले जाणार आहे. जे युजर्सला प्ले बॅक, कॉलिंग करण्यासह कॉल उचलण्याचा ऑप्शन दिला जाणार आहे. त्याचसोबत वॉइस असिस्टेंट टच सपोर्टसह येणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, टूबड्समध्ये दिले गेले IPX7 वॉटर रजिस्टेंट रेटिंग युजर्सच्या वापरासाठी फायदेशीर ठरणार आहे.(Vivo Y52s चे नवे वर्जन लॉन्च, ग्राहकांना मिळणार धमाकेदार फिचर्स)
म्हणजेच Buds हे शॉर्ट पीरियडसाठी पाण्यात तुम्ही पुर्णपणे बुडवू शकता. याच्या न्वाइज कॅसिलेशनसह वॉटर रजिस्टेंटसह अफोर्डेबल किंमतीत उतरवले आहेत. यामध्ये 8 तासांचा प्ले बॅक टाइम ऑफर केला जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)