Digital Presence ठेवण्यासाठी 42% भारतीय स्मार्टफोन युजर्स कडून Photo-Editing Apps चा वापर करण्यात येतो असा अहवाल समोर आला आहे. Statista’s consumer insights च्या माहितीनुसार, अमेरिका या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. त्याखालोखाल भारत आणि जपानचा नंबर लागतो. 2019 मध्ये अॅपच्या मदतीने वृद्ध आणि तरूण वयातील फोटो AI च्या मदतीने बनवून देणारे FaceApp वायरल झाले होते. फोटो एडिटिंग अॅप Lensa AI ने देखील रातोरात यश पाहिलं आहे. त्याचे महिन्याभरात 19 मिलियन डाऊनलोड्स आहेत.
पहा ट्वीट
42% Indian Smartphone Users Regularly Try Photo-Editing Apps To Brush Up Their Digital Presence: Report #Smartphone #PhotoEditing https://t.co/QkarY9fQjm
— LatestLY (@latestly) November 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)