MS Dhoni Twitter: ट्विटरने एम एस धोनीच्या ट्विटर हँडलवरील ब्लू टिक काढली

Mahendra Singh Dhoni |(Photo Credits: Facebook)

ट्विटरने एम एस धोनीच्या ट्विटर हँडलवरील ब्लू टिक काढली आहे. यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांना अपडेट आल्यानंतर धक्का बसला आहे. त्यांनी नंतर आपली निराशा व्यक्त केली आहे.