IND vs SL 3rd ODI Live Score: विराट कोहलीने 150 धावा केल्या पूर्ण, टीम इंडियाचा स्कोर 350 पार

मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला जात आहे.

IND vs SL 3rd ODI Live Score: विराट कोहलीने 150 धावा केल्या पूर्ण, टीम इंडियाचा स्कोर 350 पार
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd ODI Live Score: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची नजर क्लीन स्वीपकडे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, विराट कोहलीने १५० धावा पुर्ण केल्या आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2023 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).