
Saudi Arabia National Cricket Team vs Malaysia National Cricket Team Final T20 2025 Toss Update And Live Scorecard: मलेशिया चतुर्भुज टी20 मालिका 2025 चा शेवटचा सामना आज सौदी अरेबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सौदी अरेबियाची कमान वाजी उल हसन याच्या हातात आहे. तर मलेशियाचे नेतृत्व सय्यद अझीझ मुबारक करत आहेत.
सौदी अरेबिया: अब्दुल वाहिद गफ्फार, फैझल खान, फैजान ताहिर, वाजी उल हसन (कर्णधार), अब्दुल मनान अली, उस्मान खालिद, हिशाम शेख, नवाजीश अख्तर (यष्टीरक्षक), इश्तियाक अहमद, झैन उल अबीदिन, इम्तियाज खान
मलेशिया: सय्यद अझीझ मुबारक (कर्णधार), अस्लम खान मलिक, विरनदीप सिंग, अमीर खान मलिक, अहमद अकील, रिझवान हैदर, ऐनुल हफीझ (यष्टीरक्षक), शर्विन मुनियांडी, विजय उन्नी, मुहम्मद वफिक, पवनदीप सिंग
येथे तुम्ही सौदी अरेबिया आणि मलेशिया यांच्यातील सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड एका क्लिकवर पाहू शकता.
सौदी अरेबियाने स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. ते 6 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 5 जिंकले आणि एक हरले. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, मलेशियाने 6 सामने खेळले. ज्यामध्ये ते 4 जिंकले आणि एक हरले. याशिवाय एक सामना अनिर्णीत राहिला.
📍 THE Final
🪙 Malaysia won the toss and will bat first
📺 Watch live https://t.co/bzS5KJtt6a#MASvsKSA #MalaysiaQuadT20I pic.twitter.com/o2bhJOQKA8
— Malaysia Cricket (@MalaysiaCricket) May 2, 2025