Rohit Sharma ने केला मोठा विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा ठरला पहिला भारतीय

दुखापत असुनही रोहित शर्मा आठव्या स्थानावर खेळायला आला त्याच्या आक्रमक फलंदाजीने सगळ्याना वाटल की तो सामना जिंकुन देईल पण असे काही झाले नाही. त्याने केलेल्या या फलंदाजीने त्याने आपल्या नावावर नवीन रेकाॅड स्थापन केला आहे.

Rohit Sharma ने केला मोठा विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा ठरला पहिला भारतीय
ICC T20 World Cup India Schedule

Rohit Sharma 500 Sixes: रोहित शर्माने (Rohit Sharma) बांगलादेश विरुद्ध मॅच जिंकुन दिली नाही पण त्याच्या आक्रमक फंलदाजीनं सगळ्याची मंन जिंकली. दुखापत असुनही रोहित शर्मा आठव्या स्थानावर खेळायला आला त्याच्या आक्रमक फलंदाजीने सगळ्याना वाटल की तो सामना जिंकुन देईल पण असे काही झाले नाही. त्याने केलेल्या या फलंदाजीने त्याने आपल्या नावावर नवीन रेकाॅड स्थापन केला आहे. रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध 28 चेंडूत 51 धावांची धडाकेबाज खेळी खेळली, त्यादरम्यान त्याने 5 जबरदस्त षटकार आणि 3 चौकार मारले, पाचवा षटकार मारताच रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हा पराक्रम करणारा रोहित हा दुसरा फलंदाज आहे. या यादीत आतापर्यंत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल एकटाच होता पण आता रोहितही या यादीत सामील झाला आहे. तसेच हा पराक्रम करणार तो पहिला भारतीय आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2022 08:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).