IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेरील दृश्ये

आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुध्द ऑस्टेलिया यांच्यात ICC विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेरील दृश्ये
IND VS AUS

IND vs AUS World Cup 2023 Final: आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुध्द ऑस्टेलिया यांच्यात ICC विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. भारत चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. क्रिकेटचा अंतिम सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रंचड उत्सुकता पाहायला मिळत आहे. विश्वचषकाच्या महायुध्दात आज तब्बल 20 वर्षांनी टीम भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने लढणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना आज फार उत्सुकता लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी विश्वचषक फायनलपूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेरील दृश्ये आहेत

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2023 07:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).