Mumbai Indians IPL 2024 च्या सामन्यांमध्ये Wankhede Stadium वरील तिकीटं ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध; BookMyShow वर पहा कसं विकत घ्याल तिकीट!

MI family card holders साठी 4 ते 5 एप्रिल दरम्यान तिकीट उपलब्ध असतील. तर रजिस्टर युजर्स त्यांची तिकीटं 5 एप्रिल पासून 7 एप्रिल च्या संध्याकाळी 5 पर्यंत बूक करू शकतात.

Mumbai Indians IPL 2024 च्या सामन्यांमध्ये Wankhede Stadium वरील तिकीटं ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध;  BookMyShow वर पहा कसं विकत घ्याल तिकीट!
मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter)

आयपीएल च्या सीझन मधील Mumbai Indians ही एक लोकप्रिय टीम आहे. या टीमच्या होमग्राऊंड वरील गेम्सच्या तिकीटांची बुकिंग आता BookMyShow अ‍ॅप आणि वेबसाईट वर देखील उपलब्ध आहे. तुम्ही अ‍ॅप किंवा वेबसाईट वर जाऊन IPL वर क्लिक करू शकतात किंवा सर्च बार वर क्रिकेट सर्च करा. स्क्रिन वर तुम्हांला उपलब्ध असलेल्या सामन्यांची यादी मिळेल. वेगवेगळ्या पेमेंट ऑप्शन्सचा वापर करून तिकीट बूक करता येऊ शकते. ही तिकीट बुकिंग 2 एप्रिल पासून 4 एप्रिल पर्यंत उपलब्ध आहेत. MI family card holders साठी 4 ते 5 एप्रिल दरम्यान तिकीट उपलब्ध असतील. तर रजिस्टर युजर्स त्यांची तिकीटं 5 एप्रिल पासून 7 एप्रिल च्या संध्याकाळी 5 पर्यंत बूक करू शकतात.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2024 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).