WPL Auction 2023 Full List: स्मृती मानधना आणि एलिस पेरीवर पडला पैशांचा पाऊस, जाणून घ्या आतापर्यंत लिलावात कोणते खेळाडू विकले गेले
Smriti Mandhana (Photo Credit - Twitter)

महिला प्रीमियर लीगचा (Women's Premier League) लिलाव सुरू आहे. आतापर्यंत 10 संचांची बोली लागली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाची (Team India) उपकर्णधार स्मृती मानधना (Smrti Mandhana) 3.4 कोटी रुपयांसह आघाडीवर आहे. त्याच वेळी, स्मृती व्यतिरिक्त, सर्व फ्रँचायझींनी ऍशले गार्डनरवर (Ashley Gardner) पैशांचा वर्षाव केला आणि तिला 3.2 कोटी रुपयांची बोली लागली. आरसीबीने (RCB) स्मृती मंधानाला आपल्या संघात तर गार्डनरला गुजरात टायटन्सने विकत घेतले. त्याच वेळी, प्रत्येक संघाला 15 ते 18 खेळाडूंचे पथक बनविण्याचे स्वातंत्र्य आहे. (हे देखील वाचा: Eoin Morgan Announces Retirement: इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इऑन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती, ट्विट करत दिली माहिती)

कोणत्या फ्रँचायझीने कोणाला घेतले विकत:

स्मृती मानधना 3.4 कोटी, आरसीबी

हरमनप्रीत कौर 1.8 कोटी, मुंबई

सोफी डिव्हाईन 50 लाख, आरसीबी

ऍशले गार्डनर 3.2 कोटी, गुजरात

एलिस पेरी 1.7 कोटी, आरसीबी

सोफी एक्लेस्टोन 1.8 कोटी, UP वॉरियर्स

दीप्ती शर्मा 2.6 कोटी, UP वॉरियर्स

रेणुका सिंग 1.5 कोटी, आरसीबी

नॅट सायव्हर-ब्रंट 3.2 कोटी, मुंबई

ताहलिया मॅकग्रा 1.4 कोटी, UP वॉरियर्स

बेथ मूनी 2 कोटी, गुजरात

शबनिम इस्माईल 1 कोटी, UP वॉरियर्स

अमेलिया केर 1 कोटी, मुंबई

हरलीन देओल - 40 लाख, गुजरात

डिआंड्रा डॉटिन - 60 लाख, गुजरात

अॅनाबेल सदरलँड - 70 लाख, गुजरात

पूजा वस्त्राकर 1.90 कोटी, मुंबई

डिआंड्रा डॉटिन - 60 लाख, गुजरात

यास्तिका भाटिया – 1.5 कोटी, मुंबई

रिशा घोष - 1.90 कोटी, आरसीबी

अंजली सरवाणी – 55 लाख, UP वॉरियर्स

स्वेता सेहरावत 40 लाख, UP वॉरियर्स

मारिझान कॅप 5 कोटी, दिल्ली कॅपिटल्स

शिखा पांडे 60 लाख, दिल्ली कॅपिटल्स

स्नेह राणा 40 लाख, दिल्ली कॅपिटल्स

राजेश्वरी गायकवाड 40 लाख, UP वॉरियर्स

अलिसा हिली 70 लाख, UP वॉरियर्स