KL Rahul Viral Memes: बांग्लादेश विरुध्द सामना जिंकुनही कर्णधर के एल राहुल ट्रोल, सोशल मिडीयावर मिम्स व्हायरल

रोहिती शर्माच्या दुखापतीमुळे कर्णधरपदाची धुरा के एल राहुलकडे सोपवण्यात आली होती. तरी मालिकेच्या एकाही सामान्यात के एल राहुल अमुलाग्र अशी कामगिरी न करु शकल्याने नेटकऱ्यांकडून के एल राहुलला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

KL Rahul Viral Memes: बांग्लादेश विरुध्द सामना जिंकुनही कर्णधर के एल राहुल ट्रोल, सोशल मिडीयावर मिम्स व्हायरल
केएल राहुल (Photo Credit: PTI)

ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांग्लादेशचा तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) संयमी खेळीमुळे टीम इंडियाने बांगलादेशच्या मुठीतून विजय हिसकावून घेत सामना आणि मालिका जिंकली आहे. पण रोहिती शर्माच्या दुखापतीमुळे कर्णधरपदाची धुरा के एल राहुलकडे सोपवण्यात आली होती. तरी मालिकेच्या एकाही सामान्यात के एल राहुल अमुलाग्र अशी कामगिरी न करु शकल्याने नेटकऱ्यांकडून के अल राहुलला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2022 10:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).