महाराष्ट्र: IPL 2021 पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी नाही- नवाब मलिक

IPL 2021 पाहण्यासाठी महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी नाही अशी माहिती महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

Nawab Malik (Photo Credits: Twitter)

यंदाची IPL 2021 पाहण्यासाठी महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी नाही अशी माहिती महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.