IPL 2021, RCB vs KKR Eliminator: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात शारजाह (Sharjah) येथे आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरची (Eliminator) लढत रंगणार आहे. उल्लेखनीय म्हणजे आजच्या सामन्यातील पराभूत झालेला संघ विजेतेपदाच्या रेसमधून बाहेर पडेल. आजच्या अटीतटीच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि केकेआरला पहिले गोलंदाजीचे आमंत्रण दिले.

दोन्ही संघ कोणतेही बदल न करता मैदानात उतरणार आहे. पहा प्लेइंग इलेव्हन

केकेआर प्लेइंग इलेव्हन

आरसीबी प्लेइंग इलेव्हन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)