IND vs SL 2nd ODI: इंग्लंडमध्ये भारतीय कसोटीपटू घेत आहेत रोमांचक कोलंबो वनडे सामन्याचा आनंद, BCCI ने शेअर केला फोटो

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सध्या ब्रिटनमध्ये असलेले रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, उमेश यादव, हनुमा विहारी, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल कोलंबो येथे शिखर धवनच्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचा आनंद लुटत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवर खेळाडूंचा वनडे सामना पाहताना फोटो शेअर केला. 

IND vs SL 2nd ODI: इंग्लंडमध्ये भारतीय कसोटीपटू घेत आहेत रोमांचक कोलंबो वनडे सामन्याचा आनंद, BCCI ने शेअर केला फोटो
भारतीय कसोटी क्रिकेटपटू (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 2nd ODI: इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिकेसाठी सध्या ब्रिटनमध्ये (UK) असलेले रोहित शर्मा (Rohit Sharma), मयंक अग्रवाल, उमेश यादव, हनुमा विहारी, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल कोलंबो येथे शिखर धवनच्या भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचा आनंद लुटत आहेत. काउंटी इलेव्हनविरुद्ध सराव सामन्यादरम्यान बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर खेळाडूंचा वनडे सामना पाहताना फोटो शेअर केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2021 08:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).