IND vs SL 1st T20I: रोहित शर्माचे अर्धशतक हुकले, टीम इंडियाला पहिला झटका; लाहिरु कुमारा ने मोडली भारताची शतकी सलामी भागीदारी
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी- सामन्यात टॉस गमवून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने 11.5 षटकांत पहिली विकेट गमावली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमारा याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला 44 धावांत क्लीन बोल्ड केलं आणि भारताची शतकी सलामी भागीदारी मोडली. रोहित आणि ईशान किशन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी झाली.
IND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) पहिल्या टी- सामन्यात टॉस गमवून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने (Team India) 11.5 षटकांत पहिली विकेट गमावली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमारा याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) 44 धावांत क्लीन बोल्ड केलं आणि भारताची शतकी सलामी भागीदारी मोडली. रोहित आणि ईशान किशन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी झाली.
1ST T20I. WICKET! 11.5: Rohit Sharma 44(32) b Lahiru Kumara, India 111/1 https://t.co/2bnp2Q8Gn5 #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2022 08:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

