IND vs NZ WTC Final 2021 Day 5: दिवसाच्या सुरुवातीला Jasprit Bumrah कडून झाली चूक, ओव्हरनंतर ड्रेसिंग रूमकडे घेतली धाव (See Photos)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हॅम्पशायर बाउल येथे पाचव्या दिवसाची पहिली ओव्हर टाकल्यावर ड्रेसिंग रूमच्या दिशेने धाव घेतली. बुमराहची चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि ती म्हणजे त्याने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात प्रवेश करताना WTC फायनल सामन्यासाठी तयार करण्यात आलेली विशेष जर्सी न घालता टीम इंडियाची नियमित जर्सी घातली.

IND vs NZ WTC Final 2021 Day 5: दिवसाच्या सुरुवातीला Jasprit Bumrah कडून झाली चूक, ओव्हरनंतर ड्रेसिंग रूमकडे घेतली धाव (See Photos)
जसप्रीत बुमराह (Photo Credit: Twitter/CricCrazyJohn)

IND vs NZ WTC Final 2021 Day 5: भारतीय संघाचा (Indian Team) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) हॅम्पशायर बाउल येथे पाचव्या दिवसाची पहिली ओव्हर टाकल्यावर ड्रेसिंग रूमच्या दिशेने धाव घेतली. बुमराहची चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि ती म्हणजे त्याने न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) सामन्यात प्रवेश करताना WTC फायनल सामन्यासाठी तयार करण्यात आलेली विशेष जर्सी न घालता टीम इंडियाची (Team India) नियमित जर्सी घातली. आपली चूक लक्षात येताच बुमराह ड्रेसिंग रूममध्ये परतला आणि जर्सी बदलून मैदानावर परतला.

टीम इंडियाची नियमित जर्सी

डब्ल्यूटीसी अंतिम जर्सी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2021 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).