गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे Live स्कोरकार्ड

हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये पंजाबसोबत खेळेल तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. लीग टप्प्यानंतर, गुजरात टायटन्स तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर राहिला. या हंगामात, गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे Live स्कोरकार्ड
MI vs GT (Photo Credit - X)

Gujarat Titans vs Mumbai Indians, Eliminator, IPL 2025 Match: टाटा आयपीएल 2025 मध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटर सामना मुल्लानपूर, चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये पंजाबसोबत खेळेल तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. लीग टप्प्यानंतर, गुजरात टायटन्स तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर राहिला. या हंगामात, गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).