PC-X

ENG W vs IND W, 1st T20I Match 2025 Nottingham Pitch Report: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 28 जून रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर, आता दक्षिण आफ्रिकेचा संघ झिम्बाब्वे दौऱ्याने नवीन वर्ल्ड टेस्ट सायकलची सुरुवात करणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला हरवून नुकताच कसोटी विजेता बनलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी, बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेतून मिळालेल्या आत्मविश्वासाने झिम्बाब्वेचा संघ मैदानात उतरण्यास सज्ज आहे.

हा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेचा मजबूत संघ आणि अलीकडील कामगिरी लक्षात घेता, त्यांना या सामन्यात प्रबळ दावेदार मानले जात आहे. दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 जिंकला, जो त्यांचा फॉर्म आणि आत्मविश्वास दर्शवितो. झिम्बाब्वेने अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळला. परंतु त्यांच्या संघाला अनुभव आणि सातत्याचा अभाव जाणवत आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत हेड टू हेड रेकॉर्ड

टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 30 टी 20 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये इंग्लंड संघाने वरचढ कामगिरी केली आहे. इंग्लंड संघाने 22 सामने जिंकले आहेत. तर, टीम इंडियाने फक्त आठ सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे, इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला संघाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. टीम इंडिया या मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

या दौऱ्यात टीम इंडियाला पाच टी 20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. इंग्लंड दौऱ्यावर पोहोचलेली हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेत, टीम इंडियाच्या काही खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. ज्यामध्ये उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. गोलंदाजी आक्रमणात अरुंधती रेड्डी, स्नेह राणा, अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा उपस्थित आहेत. टीम इंडियाला या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

ट्रेंट ब्रिज पिच रिपोर्ट

इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 जूनपासून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाईल. ट्रेंट ब्रिजच्या पिचवर वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग आणि सीमचा पूर्ण पाठिंबा मिळेल. गवत आणि सुरुवातीच्या ओलाव्यामुळे गोलंदाजी करणे सोपे होईल. तथापि, सामना जसजसा पुढे जाईल तसतसे खेळपट्टी सुकून जाईल आणि फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. फिरकीपटूंनाही या पिचवर मदत मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.

झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन: क्रेग एर्विन (कर्णधार), टीई त्सिगा (यष्टीरक्षक), बीजे कुरन, ब्रायन बेनेट, व्हिन्सेंट मासेकेसा, एनआर वेल्च, जोनाथन कॅम्पबेल, डब्ल्यू माधेव्हेरे, एससी विल्यम्स, ट्रेव्हर ग्वांडू, बी मुझाराबानी.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: केशव महाराज (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मॅथ्यू ब्रीट्झके, वियान मुल्डर, डेव्हिड बेडिंगहॅम, लुआन-ड्रे प्रिटोरियस, डेवाल्ड ब्रेव्हिस, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), कॉर्बिन बॉश, कोडी युसेफ, क्वेना म्फाका.